सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळा या पात्रासाठी बैलगाडी खेचून जो सीन शूट करण्यात आला या वेळी उत्कर्षने काय मेहनत केली. पाहुयात याची एक खास झलक.